Time Left: 600 sec

1. मुंबईत मेट्रो ट्रेन सुरू झाल्यानंतर काय उडाली?

2. मेट्रोच्या दरवाजे कोण उघडतात?

3. मेट्रोचे उद्घाटन कुठून झाले?

4. मेट्रो कोणत्या इंधनावर चालते?

5. मेट्रोमध्ये किती पायलट असतात?

6. मेट्रोमध्ये डबे कशाचे बनवलेले असतात?

7. मेट्रोचे दरवाजे कोण बंद करतो?

8. मेट्रो पायलट होण्यासाठी कोणती शैक्षणिक पात्रता लागते?

9. मेट्रोचे उद्घाटन कोणाच्या उपस्थितीत झाले?

10. मेट्रोची क्षमता किती प्रवाशांची आहे?

11. मेट्रो पायलटच्या प्रशिक्षणाचा कालावधी किती आहे?

12. मेट्रोचा वेग कसा आहे?

13. मेट्रोचे दरवाजे कसे उघडतात?

14. मेट्रोचा पहिला मार्ग कुठून कुठपर्यंत आहे?